विशेष हेतू कंपनी बद्दल
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा जगातील सर्वात मोठा नागरी पुनरुत्थान प्रकल्प असून त्याचे केंद्र धारावीचे स्थानिक लोक आहेत. धारावी नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, ही महाराष्ट्र सरकार (20%) आणि अदाणी समुहाने (80%) तयार केलेली एक विशेष हेतू कंपनी (एसपीव्ही), धारावीमध्ये एक परिवर्तन घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.